Responsive image
COLLECTOR OFFICE NANDED

येत्या 25 वर्षात नांदेड जिल्ह्यातील तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्हाला काय पाहायला आवडेल
Please give your suggestion for Nanded District in next 25 years

पुढील 25 वर्षांच्या वाटचालीकडे पाहताना, आपला जिल्हा प्रगती आणि समृद्धीच्या वाटेवरील निर्णायक टप्प्यावर उभा आहे. ही वाटचाल करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन व निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग आवश्यक ठरतो. हा दृष्टीकोन साध्य करण्यासाठी, जिल्हा प्रशासन नांदेड नागरिकांना "जिल्हा विकास आराखडा" District Strategic Plan निर्मितीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि विविध क्षेत्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे योगदान देण्याचे आवाहन करत आहे.
आपल्या सूचना, सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नांनी आपण जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करू शकतो. उद्योग, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास इत्यादी क्षेत्राबाबत आपल्या सूचना/संकल्पना आपण येथे नोंदवू शकता.


कृपया येथे शक्य नसल्यास तुमची सूचना किंवा फोटो देण्यासाठी survey.collectornanded@gmail.com या ईमेलचा वापर करा


0 words out of 300 words

0 words out of 250 words